loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर पोलीस ठाणे यांच्या वतीने शहिदांना अभिवादन व संविधान दिन साजरा

वरवेली (वार्ताहर) - २६ नोव्हेंबर मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये हौतात्म्य आलेल्या शहिदांचे प्रतिमेस गुहागर पोलीस ठाणेमध्ये पोलीस निरीक्षक सचिन सावंत व अंमलदार यांच्याकडून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच २६ नोव्हेंबर संविधान दिनाचे अनुषंगाने उपस्थित अधिकारी अमलदार यांनी शपथ ग्रहण करून संविधानाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बाबतचा निश्चय करण्यात आला. यावेळी गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत, पोलीस उपनिरीक्षक व सर्व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg