loader
Breaking News
Breaking News
Foto

केसरकरांचा गाठीभेटींवर भर

सावंतवाडी : आजारपणामुळे डोअर टू डोअर जाता येत नसल्याने माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी आता गाठीभेटींवर भर दिला आहे. शहरातील काही प्रमुख ठिकाणी जात त्यांनी आपल्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲड निता सावंत-कविटकर यांच्यासह उमेदवार वैभव म्हापसेकर, दिपाली सावंत त्यांच्यासह उपस्थित होते. यावेळी दीपक केसरकर यांनी मतदारांशी संवाद साधून आपल प्रेम व आशीर्वाद आपल्या उमेदवारांच्या पाठीशी ठेवावा असं आवाहन केलं. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg