loader
Breaking News
Breaking News
Foto

धारगळ गोवा येथील श्री शांतादुर्गा देवीचा (म्हापसेकरीन) 2 डिसेंबर रोजी वार्षिक जत्रोत्सव

गोवा - धारगळ गोवा येथील श्री शांतादुर्गा देवीचा ( म्हापसेकरीन )वार्षिक जत्रोत्सव मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी होणार आहे. या निमित्ताने दिवसभर ओटी भरणे, रात्री श्री शांतादुर्गा देवीची पालखी मिरवणूक, रात्री मायाजाल हा नाट्यप्रयोग, दुसऱ्या दिवशी सायंकाळी गवळण काला व श्री च्या कौलाचा कार्यक्रम होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg