loader
Breaking News
Breaking News
Foto

​ 'फेक' पत्रकांवर कारवाई होणार; मोदींच्या चेहरामुळे प्रचाराला बळ: दिपक पटवर्धन

रत्नागिरी (जमीर खलफे) - पालकमंत्री उदय सामंत यांच्या संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ​यावेळी बोलताना दिपक पटवर्धन यांनी 'फेक' पत्रके वाटली जात आहेत आणि त्यावर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा दिला. राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी जनसामान्यांचा राष्ट्रीय चेहरा असल्यामुळे युतीच्या उमेदवारांना जनतेकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​"युतीच्या सभांना लोकांची गर्दी होत आहे. भाजप कार्यकर्ते प्रत्येक प्रभागात एकदिलाने काम करत असून, ही एकजूटच युतीला विजय मिळवून देईल," असा विश्वास पटवर्धन यांनी व्यक्त केला. ​एकंदरीत, ना. उदय सामंत यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेतून युतीच्या नेत्यांनी शाश्वत विकासाचे मुद्दे पुढे करत विरोधकांच्या प्रचारतंत्रावर आणि आरोपांवर जोरदार प्रहार केला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg