loader
Breaking News
Breaking News
Foto

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक प्रचार १ डिसेंबरला रात्री १० वाजता बंद

ठाणे (प्रतिनिधी) : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक मतदान सुरु होण्याच्या दिनांकाच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच 2 तारखेस मतदान सुरु होत असल्यास 1 तारखेला रात्री 10 वाजता प्रचार बंद होईल. त्या वेळेपासून सभा/मोर्चे/ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात प्रसिध्दी /प्रसारण देखील बंद होईल,असे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी कळविले आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्याकडील आदेशानुसार. 27 नोव्हेंबर 2025 अन्वये नगरपरिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांमध्ये जाहीर प्रचार बंदीच्या कालावधीबाबत सुधारणा करुन हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg