loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी स्थिर सर्व्हेक्षण पथकाची चोख कामगिरी

रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी) - रत्नागिरी नगरपरिषद अंतर्गत सार्वत्रिक निवडणुक २०२५ दरम्यान स्थिर सर्व्हेक्षण पथके परटवणे, साळवीस्टॉप, नाचणे, भाट्ये येथे कार्यान्वित असून गेले दहा दिवस ही स्थिर सर्व्हेक्षण पथके चोख कामगिरी बजावत आहेत. दिवस आणि रात्र स्थिर सर्व्हेक्षण पथकाचे काम सुुरु असून रात्रीच्या थंडीतही स्थिर सर्व्हेक्षण पथकाचे कर्मचारी आणि पोलिस कर्मचारी वाहनांची कसून तपासणी करीत आहेत. त्यामुळेच शहरात अवैधरित्या कोणतीही घटना घडलेली नाही. याचे विशेष श्रेय निवडणुक आयोगाने नेमलेल्या स्थिर सर्व्हेक्षण पथकाला द्यायला हवे, असे नागरिकांतून म्हटले जात आहे. रत्नागिरीतील स्थिर सर्व्हेक्षण पथकाची चोख कामगिरी खर्‍या अर्थाने शासनाच्या कडक धोरणाला न्याय देणारी आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg