loader
Breaking News
Breaking News
Foto

हेदली मधलीवाडी येथे गुरुवारी दत्तजयंती उत्सव सोहळा

खेड (वार्ताहर) : - तालुक्यातील हेदली मधलीवाडी येथे प्रतिवर्षाप्रमाणे गुरुवार दि.४ डिसेंबर २०२५ रोजी श्रीदत्तजयंती सोहळा व त्यानिमित्ताने श्रीसत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्ताने सायं.४ - हेदली मधलीवाडी येथील भजन., सायं.५ - छबिना, सायं.६ : १० - श्रीदत्त जन्मकाळ, सायं. ६ :३० - श्रीदत्तांची आरती, सायं. ७ - श्रीसत्यनारायणाची महापूजा, सायं. ८ - तीर्थप्रसाद, रात्रौ ८:३० - मान्यवरांचा सत्कार समारंभ, रात्रौ ९ नंतर - महाप्रसाद आणि रात्रौ १० वाजता तालुक्यातील कळंबणी येथील ह.भ.प. अविनाश येसरे यांच्या किर्तन सेवेने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी सर्व भाविकांनी उत्सव सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन नवयुवक मित्रमंडळ, ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, व हेदली मधलीवाडी येथील ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg