loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रचाराच्या अंतिम टप्प्यात भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांची आघाडी

सावंतवाडी : प्रचाराच्या अंतिम टप्प्यात भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी आघाडी घेतली आहे. शेवटच्या टप्प्यात गाठीभेटीवर त्यांनी भर दिला आहे. शहरातील १० प्रभाग पिंजून काढल्यानंतर आता युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी गाठीभेटीवर भर दिला आहे. तसेच कॉर्नर बैठका देखील घेतल्या जात आहे. जनतेचा प्रतिसाद मिळत असून आपल्यासह नगरसेवकांचा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे‌. यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg