loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री सदानंद सरस्वती देवस्थान"च्या वतीने रत्नागिरी येथे ७५ वा वार्षिक पादुका अमृत महोत्सव २०२५

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - श्री सदानंद सरस्वती देवस्थान"च्या वतीने ७५ वा वार्षिक पादुका अमृत महोत्सव २०२५ चे आयोजन ८४१ मारूती मंदीर, शिवाजीनगर, ता.जि. रत्नागिरी येथे करण्यात आले आहे.रविवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ७ ते १० अभिषेक, पाद्यपूजन, आरती व तीर्थप्रसाद सकाळी ११ ते १ वा. श्रीसदानंद सरस्वती संगीत भजन मंडळ, मारुती मंदिर शिवाजी नगर, रत्नागिरी, दुपारी १ ते २.३० पर्यंत श्री गुरुमाऊलींचा महाप्रसाद,दुपारी ३.०० ते रात्रौ ९.०० वाजेपर्यंत इतर स्थानिक भजन मंडळ सेवा होईल. रात्रौ ९.३० वाजता श्री सद्‌गुरु माऊलींची पालखी मिरवणुक व महाआरती होईल. तरी या सोहळ्याला परमपूज्य स्वामी गगनगिरी आश्रम ओणि चे मठाधिपती परमपूज्य स्वामी उल्हासगिरी महाराज हे उपस्थित होते त्यांचा दर्शन सोहळा पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg