loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर नगरपंचायतीच्या सकाळी 7.30 ते 3.30 पर्यंत 69.12% मतदान

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - गुहागर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी सकाळी 7.30 ते 3.30 पर्यंत 69.12 टक्के एवढं मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून देण्यात आली आहे. त्यामध्ये पुरुष 2075, महिला 2045 एकुण 4120 एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg