loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग तहसीलदार कार्यालय येथे जि. प., पं. स. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी

दोडामार्ग (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवारी शेवटचा दिवस असल्याने दोडामार्ग तहसीलदार कार्यालय निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालय येथे नामनिर्देशित दाखल करण्यासाठी मोठी गर्दी बघायला मिळाली. मतदार गणनुसार आतमध्ये सोडले जात होते. दोडामार्ग तालुक्यातील तीन जिल्हा परिषद तर सहा पंचायत समिती करीता चौथ्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नव्हता पण बुधवारी शेवटचा दिवस असल्याने सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते दाखल झाले आहेत. जवळपास ९५ अर्ज विक्री झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg