loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना ठाकरे गटाचा गटनेता आज निवडणार, सर्व नगरसेवकांची शिवसेना भवन येथे बैठक

मुंबई - आज शिवसेना भवन येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या गटनेत्याची घोषणा होणार आहे. सर्व नगरसेवकांचा गटस्थापन करून नगरसेवक कोकण भवन ला जाणार आहेत. शिवसेना भवन येथे शिवसेनेचे सर्व नगरसेवक आणि नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत गटनेत्याचा ठराव होणार असून, मुंबई महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेेब ठाकरे पक्षाचा गटनेता ठरवला जाणार आहे. दरम्यान ठाकरे गटाची १ नगरसेविका नॉट रिचेबल असल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg