loader
Breaking News
Breaking News
Foto

नाराज परशुराम कदम यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

रत्नागिरी - तालुक्यातील हातखंबा जिल्हा परिषद गटासाठी माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीच्या शिवसेनेतून उमेदवारी नाकारल्याने परशुराम कदम यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेतून या जि. प. गटासाठी अ‍ॅड. सुयोग कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg