देवळे (प्रकाश चाळके) - 26 जानेवारी 2026 रोजी दिल्ली राजपथ येथे होणाऱ्या "वंदे मातरम् " या प्रजासत्ताक दिनाच्या दिमाखदार सोहळ्यात यावर्षी देवरुख येथील आठल्ये सप्रे पित्रे या महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची निवड चाचणीतून निवड चाचणीतून महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघात निवड झाली आहे.
दिल्ली राजपथ येथे होणाऱ्या अंतिम सादरीकरणसाठी पूर्ण महाराष्ट्र राज्यातून जी निवड चाचणी झाली त्यामधून महाराष्ट्र संघामध्ये आपल्या देवरुखातील आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालयातील एन.सी.सी विभागातील पी.ओ.कॅडेट केतन रोशन कदम, लीडींग कॅडेट अनिकेत मंगेश माटे व लीडींग कॅडेट अथर्व अरविंद पवार यांची महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली. तसेच गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी ही कोकणमधील चिपळूणचे सागर अंकुश कुंभार हे महाराष्ट्र टीम मॅनेजर म्हणून दिल्ली येथे काम पाहणार आहेत. ही आपल्या कोकणसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
त्यासाठी या सर्व टीम चे विविध स्तरावर कौतुक होत आहे. ह्या महाराष्ट्र टीम ला आपल्या जिल्ह्याचे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत तसेच चिपळूण संगमेश्वर मतदार संघाचे आमदार शेखर निकम महाविद्यालय प्राचार्य तसेच तालुका व जिल्हातील अनेक मान्यवर व नागरिकांनी अभिनंद करून पुढील कार्यक्रमसाठी त्याना शुभेच्छा दिल्या. सर्व निवड झालेले सदस्य आपल्या महाराष्ट्राचा डंका दिल्ली राजपथ येथे नक्की वाजवतील यात शंका नाही.
































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.