loader
Breaking News
Breaking News
Foto

अपक्ष उमेदवार उदय बने यांना उद्धव सेनेचा छुपा पाठिंबा?

रत्नागिरी - रत्नागिरी तालुक्यातील गोळप जिल्हा परिषद गटात निवडणुक लक्षवेधी अशी होत आहे. सेना नेते आणि माजी जि.प. अध्यक्ष उदय बने या निवडणुकीत अपक्ष निवडणुक लढवित आहेत. त्यांनी यापूर्वी अनेक गटातून विजय मिळवीला आहे. मात्र यावेळी उदय बने यांना विरोधकांचा थेट सामना करावा लागणार आहे. उदय बने यांच्या समोर उद्धव सेनेचा उमेदवार नसल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा बने यांना छुपा पाठिंबा असल्याचे म्हटले जात आहे. या गटात शिवसेनेचे नंदा मुरकर, अपक्ष विनोद शिंदे आणि अपक्ष उदय बने अशे उमेदवार आहेत. कदाचित विनोद शिंदे आपला उमेदवारी अर्ज माघारी घेवू शकतील, अशी राजकीय चर्चा आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg