loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स क्लबचे जेष्ठ मार्गदर्शक हनीफ घनसर यांच्याकडून विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

खेड (प्रतिनिधी) - लायन्स क्लबचे जेष्ठ मार्गदर्शक हनीफभाई घनसर यांचा नातू जयान जावेद घनसार याच्या प्रथम वाढदिवसानिमित्त अंजुमन तालीम उर्दू शाळा खेड येथील विद्यार्थी मित्रांना स्कूल बॅग, वही, पुस्तके, इतर साहित्य भेट म्हणून देण्यात आले. या प्रसंगी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे, नूतन नगरसेवक आरिफ मुल्लाजी, डॉ.मरकड, प्रवीण प्रजापती, शिक्षक वर्ग उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg