खेड (दिलीप देवळेकर) - सुरक्षित प्रवासाच्या पार्श्वभूमीवर आता बसचालकांना दररोज मद्यपान तपासणीला सामोरे जावे लागणार आहे. दैनंदिन कामाच्या नियोजनाप्रमाणे चालकाची बस चालविण्यापूर्वी मद्यतपासणी यंत्राद्वारे (ब्रेथ अनालायझर) तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. तपासणीत मद्य सेवन केल्याचे आढळल्यास संबंधित चालकास तत्काळ निलंबित करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सरनाईक यांनी दिले आहेत.
दोन दिवसांपूर्वी अचानक परळ येथील एसटी बसस्थानकाला भेट दिली. या वेळी चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहात जाऊन पाहणी केली. विश्रांतीगृह परिसरात, तसेच कचऱ्याच्या डब्यात दारूच्या बाटल्या आढळल्या. सरनाईक यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. कर्तव्यावर असताना मद्यपान करणाऱ्या चालक व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत सूचना काढण्याचे निर्देश एसटी महामंडळ प्रशासनाला दिले.
































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.