loader
Breaking News
Breaking News
Foto

न्यू मांडवे धरणप्रश्नी नितीन जाधव यांचे आत्मदहन स्थगित

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील न्यू मांडवे धरण प्रकल्प मार्गी लावण्यासह प्रकल्पाबाधितांच्या न्यायासाठी नितीन जाधव यांनी प्रजासत्ताकदिनी पुकारलेला आत्मदहनाचा मार्ग तूर्तास स्थगित केला. आचारसंहिता संपताच प्रकल्पाचे काम मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जाधव यांच्यासह अन्य स्थानिक भूमिपुत्रांनी १५ फेब्रुवारीपर्यंतची 'डेडलाईन" देत उचित कार्यवाही न झाल्यास पुन्हा एल्गार पुकारला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. धरण प्रकल्प मार्गी लावण्यासह प्रकल्पाबाधितांना न्याय मिळवून देण्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंतची डेडलाईन भूमिपुत्रांनी पाटबंधारे खात्याला दिली. याकालावधीत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यास पुन्हा भूमिपुत्र एल्गार पुकारतील, असा इशारा देण्यात आला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg