loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रवादी अपंग कल्याण विभाग चिपळूणतर्फे अजितदादांना श्रद्धांजली

चिपळूण - चिपळूण तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अपंग कल्याण विभाग शहर उपाध्यक्ष राजेश रामचंद्र सुर्वे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली आहे. चिपळूण तालुक्यातील अपंगांसाठी काम करणारे राजेश सुर्वे स्वतः अपंग असून त्यांचे अजितदादा पवार यांच्यावर वडिलांप्रमाणे प्रेम होते असे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट या पक्षात मी असलो तरी अजितदादांच्या विषयी आम्हा अपंगांमध्ये निस्सीम प्रेम होते कारण त्यांनी चिपळूण दौर्‍यात अपंगांसाठी दिलेल्या आश्वसन पूर्ण केले होते, म्हणून अजितदादा पवार यांच्या स्मृतींना आमचे वंदन असे, राजेश रामचंद्र सुर्वे यांनी म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg