दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग ते विजघर रस्ता रूंदीकरण करण्यासाठी डांबरीकरण केलेला रस्ता पोकलेन मशीन लावून तोडला जात आहे. रस्ता खोदकाम करण्यापूर्वी संबंधित ठेकेदार याने ग्रामपंचायत यांना कल्पना देऊन माहिती घेणे व पर्यायी व्यवस्था करणे संबंधित ठेकेदार याची जबाबदारी होती. पाईपलाईन तुटल्यामुळे वायंगणतड येथील अनेक घरांचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. पाण्याअभावी ग्रामस्थांचे हाल होत आहेत. तुटलेल्या पाईप लाईनची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी उपसरपंच रत्नकांत कर्पे यांनी केली आहे.
दोडामार्ग ते विजघर मार्गावर जी गावे आहेत या गावातील नळपाणी योजना जलवाहिनी या रस्ताकडेला तसेच रस्त्याखालून आरपार गेल्या आहेत. बरीच वर्षे झाली आहे. आता रस्ता खोदकाम केले जात आहे. पण हे काम करताना संबंधित ठेकेदार कामगार यांनी नळपाणी योजना बाबत संबंधित ग्रामपंचायत कडून माहिती घेणे आवश्यक होते. पण तसे न करता चक्क रस्ता खोदकाम करताना जलवाहिनी तुटल्यामुळे पाणी रस्त्यावर येऊन घरातील पाणीपुरवठा बंद झाला आहे.












































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.