सावंतवाडी (प्रतिनिधी) - अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज यांची पालखी बुधवारी सकाळी सावंतवाडी शहरात दाखल झाली. येथील भटवाडी येथील ब्राह्मण मंदिर येथे पालखीचे आगमन होताच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सकाळी मंदिरात पालखी विसावल्यानंतर विविध धार्मिक विधी पार पडले. दिवसभर भाविकांनी स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. दर्शनासोबतच भजनांच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता.
सायंकाळी सावंतवाडी शहरातून स्वामींच्या पालखीची वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांचा गजर, आणि 'श्री स्वामी समर्थ'च्या जयघोषाने शहर दुमदुमून गेले होते. या मिरवणुकीत शहरातील अबालवृद्धांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्वामींचे दर्शन घेतले. ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे स्वागत करून दर्शन घेतले.
































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.