loader
Breaking News
Breaking News
Foto

कोलझर येथील माजी सैनिक चंद्रकांत दळवी यांचे निधन

दोडामार्ग (प्रतिनिधी) - कोलझर येथील माजी सैनिक चंद्रकांत हरी दळवी, वय वर्षे ७४ यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित दोन मुलगे, दोन मुली, नातवंडे, सुना असा परिवार आहे. दळवी हे स्वभावाने प्रेम व हसतमुख व्यक्ती होते. त्यांच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg