loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा शपथविधी

मुंबई - महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्रीपदी आज सायंकाळी ५ वाजता सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. यावेळी राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपा, शिवसेना आमदारांची उपस्थिती होती. राजभवनात हा शपथविधी पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg