loader
Breaking News
Breaking News
Foto

पवार कुटुंबिय सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीला उपस्थित नव्हते

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी सुनेत्रा अजित पवार यांची निवड झाल्यानंतर लोकभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली. या शपथविधीला पवार कुटुंबिय उपस्थित नव्हते. त्यावेळी बारामती येथील गोविंद बागेत शरद पवार यांच्यासोबत पार्थ पवार, रोहित पवार यांची बैठक झाल्याचे वृत्त आहे. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीला शरद पवार गेले नाहीत आणि सुप्रिया सुळे अधिवेशनासाठी दिल्लीला निघून गेल्या. सुनेत्रा पवार जेव्हा मुंबईला सकाळी निघून गेल्या तेव्हा त्यांनी शरद पवारांची भेट घेतली नाही, असेही म्हटले जाते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg