दापोली (सागर गोवळे) - सुरक्षेच्या कारणास्तव महाराष्ट्रातील अनेक धरणांवर आता आधुनिक CCTV कॅमेरे बसवण्यात येत आहेत, ज्यामुळे २४ तास पाळत ठेवणे शक्य आहे. दापोली तालुक्यातील पंचनदी धरणाला सुद्धा CCTV camera बसवण्याचे काम चालु होते ते आज पुर्ण झाले असुन CCTV camera चालु स्थितीत असल्याने पंचनदी धरणं हे 24 तास कॅमेरा कैदेत असणार आहे. कॅमेरे धरणांवर पाळत ठेवण्यासाठी हे अद्ययावत कॅमेरे लावले जात आहेत. ज्यामुळे पाणीपुरवठा आणि धरणाची सुरक्षा अधिक मजबूत होईल. तसेच धरणांच्या सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांचा प्रमुख उपयोग म्हणजे अनधिकृत प्रवेश रोखणे, चोरी किंवा तोडफोड टाळणे, आणि AI द्वारे पर्यटकांच्या संख्येवर व हालचालींवर २४/७ नजर ठेवणे. तसेच, पुराच्या वेळी पाण्याचे स्तर मोजणे आणि धरण रचनेतील त्रुटी (Structural weaknesses) शोधून काढण्यासाठी या वापर केला जानार तर कॅमेऱ्यांच्या मदतीने धरणाच्या परिसरात, विशेषतः रात्रीच्या वेळी, अनधिकृत प्रवेश आणि गुन्हेगारी कृत्ये रोखली जाणार आहे.
टाइम्स स्पेशल
खेड तालुक्यातील तळे गावात शिमगोत्सवानंतर घरोघरी देवी देवतांचे जल्लोषात आगमन













































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)

























































































































































































































.jpg)















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.