loader
Breaking News
Breaking News
Foto

नारायण तलाव चिपळूण येथे नमाज पठण, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

चिपळूण (वार्ताहर) - चिपळूण शहरातील नारायण तलाव या नगरपालिकेच्या मालकीच्या सार्वजनीक ठिकाणी ४ महिला व २ पुरुष यांनी सायंकाळी नमाज पठक केले, असे म्हणणे मांडत हिंदुत्ववादी संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे. नारायण तलाव परिसरात नमाज पठण विरोधात चिपळूण शहरात हिंदुत्ववादी संघटनांनी असंतोष व्यक्त केला आहे. याबाबत नगरपरिषद व पोलिस स्थानकात निवेदन दिले आहे. नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी समाजकटंक व संबंधीत नगरपरिषद कर्मचारी यांच्यावर कारवाई करणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg