loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून सर्वच उमेदवारांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. झाडगाव म्युनिसिपल हद्दीबाहेरील जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात प्रचाराचा जोर वाढला असून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या गणात जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार श्रद्धा मोरे, पंचायत समितीच्या उमेदवार साक्षी कुमटेकर, तसेच साखरतर पंचायत समितीचे उमेदवार परेश सावंत यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याचे चित्र आहे. घरोघरी भेटी, बैठका, प्रचार फेऱ्या व जनसंवादावर उमेदवारांचा भर आहे.

टाइम्स स्पेशल

प्रचाराला अवघा एक दिवस शिल्लक असून उद्या गुरुवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे शेवटच्या टप्प्यातील प्रचारात मोठी चुरस पाहायला मिळत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg