loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण समुद्रात रत्नागिरीतील खलाशांना मारहाण

रत्नागिरी - रत्नागिरीतील मासेमारी नौका अरबी समुद्रात मालवण भागात मासेमारी करीत असताना सिंधुदुर्गातील काही ट्रॉलर्सनी मासेमारी बोटींना अडवून याबाबत जाब विचारला त्यावेळी काही खलाशांसोबत शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर रत्नागिरीतील मासेमारी बोटीवर असणार्‍या खलाशांना मारहाण झाल्याचे म्हटले जात आहे. याबाबत आज सकाळी मत्स्य आयुक्त रत्नागिरी यांच्या कार्यालयात जावून मच्छिमार नौका मालकांनी म्हणणे मांडले आहे, तसेच कारवाईची मागणी केली आहे. या प्रकारामुळे अरबी समुद्रात मासेमारीसाठी जाणार्‍या नौकांवरील खलाशांमध्ये भितीचे वातारवण निर्माण होईल, असे कोणी करु नये असे आवाहन काही मच्छिमार नेत्यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg