loader
Breaking News
Breaking News
Foto

गटनेते गणेश खणकर यांचा भाजप उत्तर मुंबई जिल्हा सचिव योगेश पडवळ यांच्या हस्ते सत्कार

मालवण (प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबईच्या वतीने मुंबई महापालिकेतील नवनिर्वाचित गटनेते गणेश खणकर यांचा भाजप उत्तर मुंबई जिल्हा सचिव योगेश पडवळ यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उत्तर मुंबई जिल्हा सचिव योगेश पडवळ यांनी गटनेते गणेश खणकर यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करून मुंबईच्या विकासात गटनेते खणकर हे योग्य ती भूमिका बजावतील असा आशावाद व्यक्त केला यावेळी जिल्हा अध्यक्ष नगरसेवक बाळा तावडे, जिल्हा सरचिटणीस बाबा सिंह, निखिल व्यास, कमलेश यादव, प्रमोद घाग, संजय सिंह उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg