रत्नागिरी - रत्नागिरी शहरातील एका शिक्षकाने फेब्रुवारी २०२१ ते जानेवारी २०२६ या कालावधीत अल्पवयीन विद्यार्थीनीशी अनैतिक संबंध प्रस्थापित करुन व लग्नाचे दाखविलेले आमिष नाकारल्याने सदर पिडीत मुलीने रत्नागिरी पोलिसांत तक्रार अर्ज दाखल केेल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सदर पिडीत मुलीच्या अर्जाची तत्काल दखल घेवून पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
या संदर्भात अधिक वृत्त असे की, रत्नागिरी शहरातील एका ज्युनिअर कॉलेमध्ये प्राध्यापक असलेल्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थीनीशी प्रेमसंबंध निर्माण केले. लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवले. शहराबाहेर देखील पिडीत विद्यार्थीनीला फिरवून आणले. त्यानंतर आता सदर शिक्षकाने पिडीत मुलीला उपभोग घेवून नाकारल्याने तिने रत्नागिरी जिल्हा पोलिसांत धाव घेतली. सदर शिक्षकाविरुद्ध ६४/१,२फ, ६४/२एफ, ६९/३५१ भारतीय दंड विधान प्रमाणे कारवाई तसेच पोक्सो ४६८१० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिस उपनिरीक्षक प्रियंका देसाई या गुन्ह्यासंदर्भात अधिक तपास करीत आहेत.
















































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.