loader
Breaking News
Breaking News
Foto

देवा ग्रुप फाउंडेशन कोकण विभाग कार्यकारिणी जाहीर

खेड (प्रतिनिधी) - देवा ग्रुप फाउंडेशन भारत कमिटीचे अध्यक्ष सुजित भाई डोले उर्फ पप्या भाई व भारत कमिटीचे सचिव डॉ. तानाजी भाऊ मोरे यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली देवा ग्रुप फाउंडेशन कोकण विभाग यांची मासिक सभा घेण्यात आली. यावेळी देवा ग्रुप फाउंडेशन कोकण विभागाचे अध्यक्ष डॉ. अनिकेत प्रदिप मेस्त्री, कोकण कमिटीचे उपाध्यक्ष विनोद एकनाथ भगत, कोकण कमिटीचे सचिव अँड. विश्वनाथ धर्मा भगत, कोकण कमिटीचे सल्लागार डॉ. सुरेंद्र हरिश्चंद्र धुमाळ, कोकण कमिटी संघटक दिनेश पवार, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष सुजित सुरेश पाटोळे यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही पदाधिकारी यांची पदनियुक्ती करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी अनिकेत महादेव घोटळ यांची खेड तालुका संघटक पदी नियुक्ती, मनोज कृष्णा डेरवणकर यांची खेड तालुका प्रमुख सदस्य पदी नियुक्ती, महेंद्र पांडुरंग टाऊन यांची खेड तालुका प्रमुख सल्लागारपदी नियुक्ती, विकास संतोष पालकर यांची खेड तालुका सहसचिव पदी, संयोग दीपक जाधव यांची लांजा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती, रोहन संजय पतयाने यांची लांजा तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती, गौरव उत्तम सावंत यांचे लांजा तालुका सचिव पदी नियुक्ती, अवधूत विठोबा गांगण यांचे राजापूर तालुका पदी नियुक्ती, विराज सुरेश शेट्टी यांची राजापूर तालुका संघटक पदी नियुक्ती, भावेश भार्गव देसाई यांची संगमेश्वर तालुका सचिव पदी नियुक्ती, अमन जमीर काझी यांची दापोली तालुका अध्यक्षपदी नियुक्ती, विशाल जयवंत कुडतकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा सचिव पदी नियुक्ती, जुबेर अहमद शेख यांची सिंधुदुर्ग जिल्हा संघटक पदी नियुक्ती अधिनियुक्त करण्यात आल्या व देवा ग्रुप फाउंडेशन कोकण कमिटी यांस कडून शुभेच्छा दिल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg