loader
Breaking News
Breaking News
Foto

एडगाव येथील कै. बळीराम रावराणे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

वैभववाडी (प्रतिनिधी) : एडगाव येथील कै. बळीराम दत्ताराम रावराणे वय 62 यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांचे ते बंधू होतं. बळीराम रावराणे यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निःस्वार्थपणे कार्य केले. ते एडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य होते. सेवा सोसायटी मध्ये त्यांनी संचालक म्हणून जबाबदारी पार पाडली. तसेच तंटामुक्ती समितीचे अध्यक्षपद तब्बल 15 वर्ष सांभाळले. त्यांच्यावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, तीन मुलगे, भाऊ, भावजया, पुतणे असा मोठा परिवार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg