loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगड तालुका भाजपा अल्पसंख्यांक तालुकाध्यक्षपदी असफान खलफे यांची निवड

खेड (प्रतिनिधी) - भारतीय जनता पक्षाचे नेते वैभव खेडेकर व जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष रहीम सही बोले यांच्या हस्ते मंडणगड तालुका अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष पदी असफान खलफे यांची निवड करण्यात आली. यावेळी महेश कांचावडे, नंदू साळवी, संजय आखाडे , दादू नांदगावकर, ओवेस चौगुले, रामदास बागडे, आकाश नावेलकर, शैलेश तपकिरे, मुस्तफा कडवेकर, आदिल चिमावकर, नितीन जळगावकर अदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg