loader
Breaking News
Breaking News
Foto

वेरळ येथून दुचाकी चोरीस, एकावर गुन्हा

खेड : तालुक्यातील वेरळ खोपीफाटा येथून दुचाकी चोरीप्रकरणी संशयीत आरोपी एम.डी.आरिप (रा. बिहार) याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रुपेश गणपत तावडे (सुकिवली-किववाडी) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीची ज्युपिटर क्रमांक (एम.एच.४७/बी.एस.९९३१) ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली. ही घटना १८ फेब्रुवारी रोजी घडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. ५० हजार रपये किंमतीची दुचाकी चोरल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg