loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीतील विकासकामांचा नगराध्यक्षांकडून आढावा; दापोली-खेड महामार्गावरील कामाची प्रत्यक्ष पाहणी

दापोली - दापोली शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या दापोली ते खेड महामार्ग रस्त्याचे रुंदीकरण आणि या मार्गालगत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या पाईप लाईन टाकण्याच्या कामाची आज लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दापोलीच्या नगराध्यक्षा कृपा घाग, नगरसेविका प्रीती शिर्के, नगरसेवक पाणी सभापती रवींद्र क्षीरसागर, माजी नगरसेवक प्रकाश साळवी, नगरपंचायत इंजिनिअर सुनील सावके, नगरपंचायत कर्मचारी स्वप्निल महाकाल यांनी या कामाचा आढावा घेत संबंधित विभागाला सूचना केल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg