सावंतवाडी - कारीवडे येथे चालत्या दुचाकीने अचानक पेट घेतल्याने ती जळून पूर्णपणे खाक झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सोमवारी दुपारी ही घटना घडली. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात जळीत म्हणून नोंद करण्यात आली आहे. सावंतवाडी येथे वीज कंपनीत वायरमन पदी कार्यरत असणारे ऋषिकेश परब हे आपली हीरो कंपनीची स्पोर्ट्स दुचाकी घेऊन कारीवडे ते गोसावीवाडी असा प्रवास करत असताना इंजिनमधून धूर येऊ लागला. त्यानंतर अचानक आग लागली. हे निदर्शनास येताच परब यांनी दुचाकी थांबवत आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिथे आलेल्या ग्रामस्थांनी देखील आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र दुचाकीच्या टाकीमध्ये पेट्रोल असल्याने आग अधिकच भडकली त्यामुळे ती जळून पूर्णपणे खाक झाली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. काही दिवसांपूर्वी या दुचाकीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता त्यामुळे ती दुरुस्ती साठी कोल्हापूर येथे शोरूम मध्ये पाठविण्यात आली होती. ती दुरुस्त होऊन आणल्यानंतर ही घटना घडली अशी माहिती पोलीस ठाण्यात मालक ऋषिकेश परब यांनी दिली. त्यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली असून याबाबत जळीत अशी नोंद करण्यात आली आहे. या घटनेने परब यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
टाइम्स स्पेशल
नुकसानग्रस्त आंबा व काजू शेतकऱ्यांना तात्काळ व भरघोस नुकसान भरपाई द्या - माजी आम. वैभव नाईक
































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.