loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि संजय घाडी यांचा योगेश पडवळ यांनी केला सत्कार

मालवण (प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर आणि पेंडूर खराडे वाडी गावच्या सुकन्या रितू तावडे यांची भाजपा उत्तर मुंबई सचिव योगेश पडवळ यांनी सदिच्छा भेट घेवून त्यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देत येथोचित सत्कार केला. या भेटीत त्यांनी उपमहापौर संजय घाडी यांचाही सत्कार केला. यावेळी श्री पडवळ यांनी मुंबईच्या विकासाबाबत महापौर रितू तावडे यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले. यावेळी नगरसेवक आणि जिल्हाध्यक्ष बाळा तावडे, ज्येष्ठ माजी नगरसेवक कमलेश यादव, नगरसेविका मनीषा यादव, डॉ. पंकज यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg