खेड (प्रतिनिधी) - शिवजयंतीच्या निमित्ताने ओम साई मोबाईल, खेड यांच्या वतीने रंगभरण स्पर्धा घेण्यात आली होती. सदरच्या स्पर्धेमध्ये खेड तालुक्यातील अनेक शाळांनी आपला सहभाग नोंदवला होता. यामध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलची विद्यार्थिनी आयशा अखलाक काझी (इ. चौथी) हिने प्रथम क्रमांक पटकावून यश संपादित केले आहे. आयशा हिला उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तिला सर्व कलाशिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी आयशाचे कौतुक केले.
टाइम्स स्पेशल
नुकसानग्रस्त आंबा व काजू शेतकऱ्यांना तात्काळ व भरघोस नुकसान भरपाई द्या - माजी आम. वैभव नाईक
































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.