खेड (प्रतिनिधी)- खेड तालुक्यातील तळघर येथे जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत तळघर ग्रामपंचायत कार्यालयाकडून जाणारा रस्ता डांबरीकरण करणे. रक्कम १२.०० लक्ष या कामाचा भुमिपुजन समारंभ संपन्न. खेड तालुक्यातील तळघर येथे जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत तळघर ग्रामपंचायत कार्यालयाकडून जाणारा रस्ता डांबरीकरण करणे. रक्कम १२.०० लक्ष या कामाचा भुमिपुजन समारंभ दयाळ जिल्हा परिषद गटाचे सदस्य व मा.बांधकाम व आरोग्य सभापती अरुण उर्फ आण्णा कदम व सौभाग्यवती अनिता अरुण कदम यांच्या शुभहस्ते पार पडला.
या कार्यक्रमाप्रसंगी खेड तालुकाप्रमुख व सुकिवली जिल्हा परिषद गटाचे सदस्य सचिन धाडवे, दयाळ पंचायत समिती सदस्या शमिका सुर्यकांत म्हादे, ग्रामविकास अधिकारी माने, दगडू नेवरे, कांदेकर, विजय कांदेकर, विशाल सागवेकर, दिपक कांदेकर, रामचंद्र भुवड, प्रकाश पालकर, निकिता कांदेकर, अनंत राणिम, चिनकटे, पाटील, संजय शिगवण, बी आर नाचरे, संदेश शिगवण, समीर राणीम, दिनेश पाष्टे तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, युवासैनिक, महीला आघाडी, युवती सेना, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते.













































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)

























































































































































































































.jpg)















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.