loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुका चित्रकला स्पर्धेत अन्वी विचारे प्रथम

खेड - शिवजयंतीचे औचित्य साधून येथील ओम साई मोबाईल शॉपी व बजाज 'फायनान्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत तिसरीच्या गटातून ज्ञानदीपमधील अन्वी विचारे हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिला ओम साई मोबाईल शॉपीचे मालक प्रवीण पवार यांच्याहस्ते पारितोषिक देवून गौरवण्यात आले. राज्य पुरस्कार प्राप्त राकेश देवरुखकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. याप्रसंगी लायन्स क्लब ऑफ सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, खजिनदार मानिक लोहार, माजी अध्यक्ष रोहन विचारे, बजाज फायनान्सचे समीर पाटणे आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg