मालवण (प्रतिनिधी) - मालवण तालुक्यातील तळाशील येथील तेरेकर रापण संघाच्या बोटीला व कावणाच्या साहित्याला आग लागून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यांना अखिल भारतीय गाबीत समाज महासंघातर्फे २५ हजार रुपये सहाय्य निधी सुपूर्द करण्यात आला.
मालवण येथील संस्कार हॉल मध्ये आयोजित गाबीत समाजाच्या कार्यक्रमात ही मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी करताना अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष व माजी आमदार परशुराम उपरकर, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, हरीशचंद्र खोबरेकर, दिलीप घारे, महासंघाचे कार्याध्यक्ष रतनकुमार झाजम, बाबी जोगी, सुदेश आचरेकर, सहदेव बापर्डेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. तर तेरेकर रापण संघांचे भिकाजी रेवणकर, गणपत शेलटकर, हेमंत कोचरेकर, दाजी कोचरेकर आदी मच्छिमार उपस्थित होते.













































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)

























































































































































































































.jpg)















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.