loader
Breaking News
Breaking News
Foto

आजगावात यशश्री सौदागर, अपर्णा सातोसकर यांचा सन्मान

आजगाव - लोक कल्याण शिक्षण संस्था संचलित, आजगाव विद्या विहार इंग्लिश स्कूल या प्रशालेच्या वतीने कै. गुरुवर्य रा. गो.सामंत यांच्या ३३ व्या. स्मृतिदिनाचे औचित्य साधून आजगाव सरपंच, यशश्री सौदागर व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अपर्णा सातोसकर यांचा त्यांच्या कार्याबद्दल शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना सौदागर व सातोसकर यांनी प्रशालेचे आभार व्यक्त करून प्रशालेच्या प्रगतीसाठी आपण नक्कीच सहकार्य करू, असे आश्वासन दिले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक उत्तम भागीत व शिक्षक वर्ग, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg