loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हापरिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड १६ मार्च रोजी, पंचायतसमिती सभापती आणि उपसभापती निवड ९ मार्चला

रत्नागिरी- नुकत्याच झालेल्या जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणूकांनतर आता जिल्हापरिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड तसेच पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडीकडे सगळ्यांचं लक्ष लागुन राहिले आहे. जिल्हापरिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड १६ मार्च रोजी होणार आहे. तर पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवड प्रत्येक पंचायत समितीमध्ये ९ मार्च रोजी होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या निवड प्रक्रियेनंतर जिल्हापरिषदेचे कामकाज आता लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली सुरु होणार आहे. तसेच प्रत्येक पंचायत समिती निहाय काम काज सुरु झाल्याने ग्रामिण स्तरावरील विकास कामांना वेग मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg