७ देशातील अमेरिकन लष्करी तळांवर इराणचे भयंकर हल्ले,बहरीनमधील अमेरिकन नौदल तळ उद्ध्वस्त
तेहरान, २८ फेब्रु. (वृत्तसंस्था) - अमेरिका व इस्त्रायलने शनिवारी सकाळीच इराणवर भयावह क्षेपणास्त्र व बॉम्ब हल्ले चढविले आणि जणू महायुध्दाला तोंड फुटले. इराणमधील तब्बल ३० शहरांवर इस्त्रायलच्या लढावू व बॉम्ब फेकी विमानांनी धडाधड बॉम्बवर्षाव केला आणि पाठोपाठ इस्त्रायलची क्षेपणास्त्रे जावून घडकली. इराणमध्ये एकच हल्लकल्लोळ उडाला, इराणी सरकारने आणीबाणी जाहीर केली. या हल्ल्यात शेकडो इराणी मृत्यूमुखी पडल्याचे वृत्त आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह खोमेनी यांच्या निवासस्थानावर व कार्यालयावरही क्षेपणास्त्रांचा हल्ला झाला. या हल्ल्यातून खोमेनी कसेबसे जीवानिशी बचावले.. त्यांना तातडीने गुप्त सुरक्षित जागी नेण्यात आले असे सांगण्यात येत आहे.
युध्दाला इस्त्रायल व अमेरिकेने तोंड फोडताच इराणने देखील जवळच्या आखाती देशातील अमेरिकेच्या तब्बल ७ लष्करी तळांवर हल्ले चढवले. त्यामध्ये इराक, कुवेत, सौदी अरब, बहरीन, संयुक्त अरब अमिरात आदी देशात असलेल्या अमेरिकन लष्करी तळांवर इराणने क्षेपणास्त्र हल्ले चढवले. त्यापैकी एक अमेरिकन नौदल तळ पूर्णपणे नष्ट झाल्याचे सांगण्यात येत आहे.. या युध्दाला तोंड फुटताच सार्या जगात अभूतपूर्व खळबळ उडाली.. ही जणू महायुध्दाची नांदी होय असेच मत व्यक्त करण्यात आले! भारतीय वेळेनुसार सकाळी ११.३० वा. या युध्दाला तोंड फुटले. अमेरिका व इस्त्रायलने संयुक्तपणे इराणमधील तब्बल ३० शहरांवर एकाच वेळी क्षेपणास्त्र व बॉम्ब हल्ले चढविले.













































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)

























































































































































































































.jpg)















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.