loader
Breaking News
Breaking News
Foto

फतेह-ए-खैबर मोहिम

इराणने पाठोपाठ इराणच्या सभोवती विविध अरब राष्ट्रांमध्ये असलेल्या अमेरिकन लष्करी व नौदल तळांवर हल्ले सुरु केले. इराणची शेकडो क्षेपणास्त्रे या अमेरिकन तळांवर जावून धडकू लागली. इराणने या युध्दाला ‘फतेह - ए - खैबर’ असे नाव दिले असून इराणने आज दुपारी एकाचवेळी ७ देशातील अमेरिकन लष्करी व नौदल तळांवर क्षेपणास्त्रे डागली. त्यामध्ये इस्त्रायल, युएई, सौदी अरेबिया, कुवेत, जॉर्डन, कतार व बहरीन या देशातील अमेरिकन तळांचा समावेश आहे. इस्त्रायल वगळता अन्य देशातील फक्त अमेरिकन तळांवरच इराणने हल्ला चढवला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg