loader
Breaking News
Breaking News
Foto

इराणची यंत्रणा संपूर्ण नष्ट करण्याचा उद्देश

इस्त्रायली वृत्तपत्र ‘येदीयोथ अहरोनोथ’च्या वृत्तानुसार अमेरिकन व लष्करी हल्ला हा केवळ इराणच्या लष्करी तळांवरील हल्ला नव्हता तर इराणची महत्वाची मंत्रालये, वरिष्ठ सरकारी अधिकारी, इराणच्या सर्व सुरक्षा यंत्रणा मुळासकट नष्ट करण्याचा उद्देश या हल्ल्यामागे होता. अमेरिकेने या हल्ल्यात इंटेलिजन्स व लॉजिस्टीक सपोर्ट देऊन इस्त्रायलची ताकद दुपटीने वाढवली त्यामुळे इराणची राजधानी तेहरानमधील अभेद्य मानली जाणारी सुरक्षा यंत्रणा पत्त्यासारखी कोलमडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg