loader
Breaking News
Breaking News
Foto

इराण सरकारची प्रतिज्ञा, त्यांना धडा शिकवणारच

इराणचे सर्वोच्च नेते खोमेनी यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यामुळे इराणमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली. एका वरिष्ठ इराणी अधिकार्‍याने सांगितले की, ‘‘इस्त्रायलने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत आता शब्द संपले असून कृतीची वेळ आली आहे. आम्ही या हल्ल्याला अत्यंत विनाशकारी प्रत्युत्तर देऊ’’ अशा शब्दात त्यांनी आपली कडवी प्रतिक्रिया व्यक्त केली. अमेरिका व इस्त्रायलला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असेही इराणने खुलेआम सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg