अफगाणिस्तानचे तालिबानी आता पाकिस्तानच्या घरात घुसले आहेत. अशा वेळी भारतीय सैन्य सरहद्दीबाहेर खडे आहे. पाकिस्तान व अफगाणिस्तान यांच्यात ‘खुली जंग’ सुरु झाली असताना भारतानेही या भीषण युध्दाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम सीमेवर प्रचंड सतर्कता बाळगली असून जैसलमेरच्या पोखरणमध्ये भारतीय हवाई दलाने आपली ताकद दाखवून दिली. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर ‘ऑपरेशन गझब लील - हक’ या मोहिमेत अफगाणवर हवाई हल्ले केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये प्रत्यक्ष युध्द सुरु झाले. या पार्श्वभूमीवर राजस्थानच्या सीमेवर भारतीय लष्कराने आपल्या हालचाली तीव्र केल्या. पोखरणचे वाळवंट विमानांच्या गर्जनेने व बॉम्ब वर्षावाने दणाणून गेले, पाकिस्तानच्या सीमेपर्यंत हा थरकाप उडाला. यावेळी भारताच्या राफेल, सुखोई, तेजस व मिराज २००० आदी विमानांनी प्रत्यक्ष युध्दाचा सराव करताना शत्रूचे बंकर्स, विमानाच्या धावपट्या व कमांड सेंटर्स अचूकपणे नष्ट केले. तसेच यावेळी भारताच्या अपाचे व चिनूक या अजस्त्र हेलिकॉप्टर्सनी जमिनीजवळून उड्डाण करत रॉकेट डागली आणि युध्दभूमीत रसद पुरवण्यासह जखमींना हलविण्याचा सराव केला. यावेळी प्रगत रडार व ड्रोनच्या मदतीने शत्रूंची लपलेली ठिकाणी शोधून त्यांच्यावर अचूक हल्ले करण्यात आले. पाकिस्तानी लष्कराने अफगाण सीमेवर ताकद लावली असताना भारतीय हवाई दलाचा हा सराव पाकिस्तानसाठी चिंतेची बाब ठरला. जणू तालिबान पाकिस्तानच्या घरात घुसला असता बाहेर भारत खडा उभा राहिला. यातून अफगाणिस्तानला भारताचा फुल सपोर्ट असल्याचे चित्र स्पष्ट झाले.
टाइम्स स्पेशल
नुकसानग्रस्त आंबा व काजू शेतकऱ्यांना तात्काळ व भरघोस नुकसान भरपाई द्या - माजी आम. वैभव नाईक
































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.