loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री समर्थ कृपा विद्यालयात "राष्ट्रीय विज्ञान दिन "साजरा

खेड - श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज (सी.बी.एस.ई.) वेरळ येथे शनिवार दि.२८ फेब्रुवारी २०२६ रोजी "राष्ट्रीय विज्ञान दिन "साजरा करण्यात आला. यावेळी प्रशालेचे प्राचार्य डॉ.एस. एस. अली यांच्या हस्ते वैज्ञानिक सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, चेअरमन उदय शेटवे, प्रशालेचे प्राचार्य डॉ.एस.एस.अली, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg