ठाणे (प्रतिनिधी) - वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात सन 2025 या वर्षी वागळे खंडणी आणि अपहरण प्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला ठाणे गुन्हे शाखा युनिट 5 च्या पोलीस पथकाने 28 वर्षीय आरोपी ओंकार भोसले याला ताब्यात घेवून वागळे पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक फरारी आरोपी ओंकार भोसले रा. रूम नंबर- 1804, बिल्डिंग नंबर -19, दोस्ती बाळकुम ठाणे पश्चिम याच्या विरोधात मागील वर्षी खंडणी आणि अपहरणाचा गुन्हा वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला होता. आरोपी भोसले हा अनेक महिन्यापासून वागळे पोलिसांना गुंगारा देत होता. सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट 5 चे पथक करीत असताना पोलीस पथकाने आपल्या खबऱ्यांच्या नेटवर्क च्या माध्यमातून आरोपी ओंकार भोसले याचा मागवा काढीत शास्त्रीनगर नाका, वर्तकनगर ठाण्याच्या हद्दीत वावरत असल्याच्या माहितीची खातरजमा करीत सापळा लावून युनिट 5 चे पो.ना.सचिन बंडगर, पोशि मिनीनाथ शिकारे, पो शि. यश यादव यांनी ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करून वागळे इस्टेट पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अशा प्रकारे खंडणी आणि अपहरणाच्या गुन्ह्यात पोलिसांना चकवा देणाऱ्या फरारी आरोपीच्या मुस्क्या आवळण्यात गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकाला यश लाभले.
टाइम्स स्पेशल
खेड तालुक्यातील तळे गावात शिमगोत्सवानंतर घरोघरी देवी देवतांचे जल्लोषात आगमन













































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)

























































































































































































































.jpg)















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.